

पण तत्पूर्वी मला सांगा की,
स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का?
आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का?
तुम्हाला एकट,एकाकी वाटत का?
मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का?
आपल्याला आनंद शोधायला का लागतो?
बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय.
याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत...
१) सूर्यप्रकाशात चाला-
सकाळच्या वेळी एक small break घेऊन सूर्यकिरण अंगावर घ्या.सूर्य हे उर्जा, शक्ती आणि सकारात्मकता यांचं प्रतीक आहे,ती आपल्यात सामावून घ्या.
2) स्वतःचा आवाज ऎका-
आपलं अंतर्मन आपल्याशी बोलत असत त्याच म्हणणं जरा शांत बसून एकदा ऐका तरी.एखादी राहून गेलेली कला जस गाणं,चित्रकला,नृत्य यासाठी थोडा वेळ काढा.

3) रोज दिवसभरात किमान एक चांगली गोष्ट करा-
छोटी असो का मोठी पण दिवस रोज एक चांगली गोष्ट करायचा संकल्प करा.जस की भुकेल्या माणसाला खायला द्या,पक्षांना पाणी द्या.-मिळाला ना आंनद?

४) स्वतःला आहात तसं स्वीकारा-
I am my favourite,मी या जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे -हे फक्त स्वतःला सांगू नका,ते स्वीकारा.

५) स्वतःला माफ करायला शिका-
माणूस म्हटलं की चुका होणारच.स्वतःला सतत perfection च्या तराजूत तोलू नका.बडे बडे शहरोमे ऐसी छोटी छोटी गलतीया तो होती ही रहती है-हा फक्त शाहरुख खानचा dialouge नाही तर हे प्रत्यक्षात अंगिकारायला सुरवात करा.
६) जेवण skip करायचं नाही-
'कामाच्या व्यापात खायलाच वेळ नाही मिळाला' ही सबब घातक आहे.एखाद फळ, सलाड, dryfruits जवळ ठेवा जे पटकन खाता येईल.

७) कामाच्या जागी आंनददायी वातावरण निर्माण करा-
घरी किंवा ऑफीसमध्ये कामाच्या जागी छान ताजी फुल,प्रसन्न चित्र आपली ऊर्जा वाढवते.

८)दिर्घ श्वास घ्या-
कामात असताना stress जाणवतो तेव्हा जरा थांबा आणि दिर्घ श्वास घ्या ज्यामुळे oxygen level वाढून fresh वाटत.
९) स्वतःसाठी खरेदी करा-

७) कामाच्या जागी आंनददायी वातावरण निर्माण करा-
घरी किंवा ऑफीसमध्ये कामाच्या जागी छान ताजी फुल,प्रसन्न चित्र आपली ऊर्जा वाढवते.

८)दिर्घ श्वास घ्या-
कामात असताना stress जाणवतो तेव्हा जरा थांबा आणि दिर्घ श्वास घ्या ज्यामुळे oxygen level वाढून fresh वाटत.
९) स्वतःसाठी खरेदी करा-
अगदी लहानशी वस्तू जस की एखादा रुमाल,पेन स्वतःसाठी म्हणून frequently घ्यायची. family साठी खरेदी करताना स्वतःसाठी पण budget ठेवा.नवीन shopping मुळे आपण re-energise होतो.

१०) स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या-
आपल्या जवळच्या माणसांना बर नसलं की आपण किती धावपळ करतो.किती काळजी घेतो आपल्या माणसांची.थोड स्वतःच्या तब्येतीकडे पण बघा.रोज ३० मिनिटं चाला,10 मिनिटं मेडिटेशन करा.तुमचं आरोग्य स्वस्थ तर तुमचं घर मस्त.

११) सकारात्मक व्यक्ती आणि विचारांच्या सानिध्यात राहा-
'नाही रे नाहीच होणार हे","नाहीच ग जमत मला" अशा विधानांपासून आणि व्यक्तींपासून दूर राहा.NOTHING IS IMPOSSIBLE WHEN YOU DESIRE यावर ठाम विश्वास ठेवा.

१०) स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या-
आपल्या जवळच्या माणसांना बर नसलं की आपण किती धावपळ करतो.किती काळजी घेतो आपल्या माणसांची.थोड स्वतःच्या तब्येतीकडे पण बघा.रोज ३० मिनिटं चाला,10 मिनिटं मेडिटेशन करा.तुमचं आरोग्य स्वस्थ तर तुमचं घर मस्त.

११) सकारात्मक व्यक्ती आणि विचारांच्या सानिध्यात राहा-
'नाही रे नाहीच होणार हे","नाहीच ग जमत मला" अशा विधानांपासून आणि व्यक्तींपासून दूर राहा.NOTHING IS IMPOSSIBLE WHEN YOU DESIRE यावर ठाम विश्वास ठेवा.
हे ११ मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारून आपण रोज नव्हे, प्रत्येक क्षणी आनंदी राहू शकतो.
आनंद आपल्या स्वतःमध्ये आणि चराचरात ठायीठायी भरला आहे.झाडं, पान,पक्षी,फुल,फुलपाखर,माणस-जिथे पाहावं तिथे आनंद आणि आनंदच आहे.संत तुकाराममहाराजांनी म्हटलंच आहे 'आनंदाचे डोही आनंद तरंग'.
काय मग,पटलं ना की आनंद हेच निरोगी जगण्याच healthy diet आहे. सुखी,उत्साही,आनंदी,सकस आयुष्य जगण्याची आणखी गुपित जाणून घेण्यासाठी मी अक्षदा,तुमची Happiness Coach तुमच्याबरोबर आहेच.
या blog ने तुमची positive energy channelise झाली असेलच.तर मग like, comment, share करा.
अधिक जाणून घेण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.
https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share
वा, अक्षदा ताई
उत्तर द्याहटवाखूपच छान
Thx uchita ...मला तुझे blog आवडतात.खूप विचारपूर्वक असतात
हटवाखूप छान वाटले आनंदाच्या गावात फिरून.
उत्तर द्याहटवाThx dear...Keep visiting
हटवाखूपच चॅन आहेत या टिप्स. किती छोट्या गोस्टी असतात पण आपल्या काही लक्षात येत नाहीत
उत्तर द्याहटवाThx dear...I am der to remind u all
हटवाखूप छान विषय आणि छान मांडणी
उत्तर द्याहटवाHey thx dear..
हटवाखूप मस्त
उत्तर द्याहटवाThx a lot dr ...Happy to get ur blessings
हटवाThx a lot dr ...Happy to get ur blessings
हटवाVery very powerful
उत्तर द्याहटवाThx a lot sir
हटवाWell written,Pradnya. We all know these points to stay happy but in our mundane life we have simply ignored them. Thanks for reminding us.
उत्तर द्याहटवाखूप छान प्रज्ञा . किती सहज आणि सोप्या गोष्टी आहेत या . पण आपण बऱ्याचदा विसरून जातो thanks for reminding .
हटवाVery true..dat's what I will b doing ...To remind and make i all take action
हटवाVery true..dat's what I will b doing ...To remind and make i all take action
हटवाKhoopch Chan ����
उत्तर द्याहटवाThx a lot sir
हटवाKhoopch Chan 👌💐
उत्तर द्याहटवाHo khara खूप छान.... मंत्र आहेत... Well expressed... Keep it up... अजून एक पाउल pudhe...
उत्तर द्याहटवाThx sangita...With boosting friends like u ...Friends is d secret of my energy
हटवाHo khara खूप छान.... मंत्र आहेत... Well expressed... Keep it up... अजून एक पाउल pudhe...
उत्तर द्याहटवाVery nice.parmanand too you can get by being one with god and surrender to god totally and unconditionaly
उत्तर द्याहटवाYes...Dat is much deeper thought ...Pl login with ur name so da i can see it
हटवाखूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाYes mukul..मी आहे ना booster.thanks a lot
हटवानित्यानंद मिळवण्याचे सोपे मार्ग...
उत्तर द्याहटवाJoin d gr मनतरंग
हटवाJoin d gr मनतरंग
हटवाखुप छान अक्षरा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासुंदर..प्रज्ञा..खूपच छान
उत्तर द्याहटवाThx मुग्धा
हटवाखूपच छान अक्षदा 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाThx a lot
हटवाअप्रतिम ... वाचनीय ... जीवन मंत्र 👍😊💐
उत्तर द्याहटवाखूप छान आणि उपयोगी मूलमंत्र!!
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाअक्षदा खूप छान. आम्हाला आनंदित केलस
उत्तर द्याहटवाब्लॉग खूपच सुंदर लिहिलेला आहे आणि आपल्या सर्वांस सकारात्मकता आणि निरोगी जीवनाकडे जाण्याचा मार्ग दाखवत आहे.
उत्तर द्याहटवावाक प्रज्ञाताई खूपच छान लेख किती सकारात्मक मार्ग दाखवला आहे
उत्तर द्याहटवाWa Khup chan. Jar Saracens asach vajta ale tar Nagar hell. Avdl mala kichan akshada
उत्तर द्याहटवासगळ्यांना अस वागता येईल फक्त मनाचा निर्धार आणि सातत्य हवं yd...आणि मी आहेच न करून घ्यायला ...Happiness Coach.
हटवा