माझ्या ट्रेनमधली एक फेरीवाली मुलगी ...clips earrings विकणारी
वय २२-२४ मधल(स्वत:च वयसुद्धा माहीत नाही तिला) ...
पण हातात एक २ महिन्याच मुल..
सहज तिच्याशी बोलायला लागले तर समजल की हे तिच तिसर मुल...ह्रितिक
मोठा मुलगा ७ वर्ष दुसरा ३ वर्ष.. घरी ठेवून येते...
आता operation केलय म्हणाली... नशीब🙏🏼
अत्यंत मितभाषी लाघवी आणि गोड मुलगी ..आयुष्य जस आहे तस स्विकारलय..स्त्रीवर होणारा अन्याय self-respect कसलाच गंध नाही.
या मुलीची दया नाही येत,कौतुक वाटत -झालच तर काळजी वाटते..
काही जणी तिच्या या बाळाला संभाळतात आणि तेव्हा आमची ही हिरकणी डब्यात वस्तू विकते..आणि बाळालाही फिरायची सवय झालीय म्हणते
चेहरा सदैव हसरा...सगळ्यांशी गप्पा मारत...आणि या बाळाच नाव ह्रितिक कारण याच्या हाताला ६ बोट आहेत....आहे न हुशार..😀😀
खरच समाज आणि स्री पुढारलेत, सुधारलेत??
संसाराच्या गाड्याला जुंपलेली एक गोड मैत्रीण ...
आयुष्य आणि स्पेस समजलेली.... हिरकणी

Mastt!! Aks
उत्तर द्याहटवाTouching but not melodramatic. Nice!!
Ajay
Thx ajay jee
उत्तर द्याहटवाagadi kami shabdant barech kahi sangane tumchyakadun shikanyasarakhe aahe...thanks.
उत्तर द्याहटवाThx rupali
उत्तर द्याहटवा