माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय ? मी आयुष्यात मला पाहिजे ते सगळं मिळवलं आहे का ? माझं आयुष्य improve करण्यासाठी मला काय करायला हवं ? हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडतात.तुम्हालाही कधी ना कधी पडले असतीलच. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. आयुष्यात काही वेळा आपल्याला आपलं ध्येय माहित अस तं पण त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग सुचत नसतो . अशा वेळी असं वाटत ना , जर एक साथीदार असेल ज्याच्याशी मनातलं बोलता येईल , आपले प्लॅन्स Discuss करता येतील आणि जो सल्ला देण्यापेक्षा फक्त एक boost देईल तर नक्कीच विचारांना दिशा मिळून ध्येयसाध्याकडे वाटचाल सुरु होईल . असा साथीदार जो तटस्थपणे आपल्या मनसुब्यांना समजू शकेल आणि आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या कृतीला चालना देईल . हा साथीदार आपला नातेवाईक , मित्र असला तर मग तो निरपेक्षपणे आपल्या स्वप्नांकडे नाही पाहू शकतं . तर मग कोण आहे असा साथीदार ? मित्रांनो आणि मैत्रिणींनो,हा साथीदार आहे Lif...