मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फक्त ३ पायऱ्या - Welcome New Year Resolutions & Bye-bye procastination.

  #newyearresolution #goalsetting नमस्कार मंडळी,  नववर्ष, नवचेतना, नवउत्साह, नव-जल्लोष.... २०२० ला रामराम आणि २०२१ च स्वागत करायला सज्ज आहेत ना ? आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू विकत घेतो तेव्हाही आपल्या मनाला आनंद होतो. शाळेतली नवीन पाटी, पुस्तक, वह्यांचा नवा कोरा वास, नवीन कपडे-तो शाळेतला नाविन्याचा गंध अजून दरवळतोय आणि आता तर एक अख्ख नवीन वर्ष चक्क १२ महिने अगदी कोरे करकरीत समोर आहेत तर मग नवीन संकल्प करायलाच हवा ना ? मग काय केलेत संकल्प ? काय म्हणता दरवर्षी संकल्प फक्त २ दिवस टिकतो? पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' कधी होतं समजतच नाही? चालढकल किंवा आळस कारणीभूत ठरतो? तुमच्या बाबतीतही हे असचं होत असेल आणि "उद्या पाहू काय ते" हा dialouge २ किंवा ३ जानेवारीला म्हणत असाल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून या problem वर solution मिळण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. माणसाला परमेश्वराने मेंदू दिला आहे जो विचार करतो आणि त्याला सातत्याने नवीन काहीतरी शिकायला आणि करायला आवडत. खरंतर ३१ डिसेंबर काय आणि १ जानेवारी काय, सूर्य तर रोजच उगवतो. पण नववर्ष हे नवीन सुरवात करायला एक निम...

ध्येयपूर्तीतून यशप्राप्तीचे ७ अफलातून fundas

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आठवताहेत का ते college चे दिवस ? आपली स्वप्न, Career यावर canteen मध्ये रंगलेल्या चर्चा ? College संपलं. कोणी नोकरी, कोणी Business , कोणी professional . आणि मग आयुष्याच्या एका टप्यावर reunion झालं. तेव्हा असं लक्षात येत आपल्यातले काहीजण यशाची उंची गाठू शकले पण काही अजून धडपडताहेत. हे असं का? सुरवातीला तर सगळ्यांचा उत्साह, मेहनत, जिद्द सारखी होती. मग पुढे काय झालं नक्की?  सर्वसामान्यपणे १०० पैकी ५ लोक यशाच्या शिखरावर पोचतात. ते असं काय करतात जे उरलेले ९५ नाही करत? या प्रश्नाचं उत्तर आहे Goal setting म्हणजेच ध्येय. यशस्वी माणसं आपल ध्येय ठरवतात आणि त्याबरहुकूम चालतात. तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का हे ध्येय किंवा goal setting म्हणजे नक्की काय? तुम्ही जरा confused आहात का की आयुष्यात गरज काय या Goal setting ची? ध्येय आणि यश यांच काय connection आहे? जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा ब्लॉग केवळ तुमच्यासाठीच आहे. मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आयुष्यात ध्येय महत्वाची का असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणकोण...

आनंदाच्या ८ scientific tricks

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण हे पाहीलं की आनंदाचे अकरा मूलमंत्र काय आहेत, जे आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. पण तुमच्या मनात अशी शंका आली आहे का की हा आनंद फक्त मनाची अवस्था आहे का ? आनंद, मन आणि शरीर यांचं काही scientific relation आहे का त्यांच्यात काही chemistry आहे का काही समीकरण आहे का ? जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून ब्लॉग पूर्ण वाचा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, देवाने माणसाला मेंदू दिलेला आहे.मेंदू विचार करतो,तो चौकस आहे आणि म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी च  तो मूल्यमापन करतो,नव्हे त्याची scientific कारण शोधतो आणि म्हणूनच मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला मन आनंदी  ठेवण्या च्या   ८ scientific tricks सांगणार आहे. ८) स्वतःला क्षणिक अपेक्षांमध्ये गुंतवा- आयुष्यातल्या आनंदाच्या घटना जस की बर्थडे पार्टी ,मित्र-मैत्रिणींना भेटणं अशा छोट्या घटना expect करा. कारण असे events ठरवल्यापासून ते घडेपर्यंत आपण आनंदात असतो आणि त्यावेळी आपल्या शरीरातून positive hormone secret होत असतात म्हणून अशा छ...

सफलता आणि Life Coach

माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय ? मी आयुष्यात मला पाहिजे ते सगळं मिळवलं आहे का ? माझं आयुष्य improve करण्यासाठी मला काय करायला हवं  ? हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडतात.तुम्हालाही कधी ना कधी पडले असतीलच. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग   शेवटपर्यंत वाचा.  आयुष्यात काही वेळा आपल्याला आपलं ध्येय माहित अस तं   पण त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग सुचत नसतो . अशा वेळी असं वाटत ना , जर एक साथीदार असेल ज्याच्याशी मनातलं बोलता येईल , आपले प्लॅन्स Discuss करता येतील आणि जो सल्ला देण्यापेक्षा फक्त एक boost देईल तर नक्कीच विचारांना दिशा मिळून ध्येयसाध्याकडे वाटचाल सुरु होईल . असा साथीदार जो तटस्थपणे आपल्या मनसुब्यांना समजू शकेल आणि   आपल्यावर  विश्वास ठेवून   आपल्या कृतीला चालना देईल . हा साथीदार आपला नातेवाईक , मित्र असला तर मग तो निरपेक्षपणे आपल्या स्वप्नांकडे नाही पाहू शकतं . तर मग कोण आहे असा साथीदार ? मित्रांनो आणि मैत्रिणींनो,हा साथीदार आहे Lif...