मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदाच्या ८ scientific tricks

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण हे पाहीलं की आनंदाचे अकरा मूलमंत्र काय आहेत, जे आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. पण तुमच्या मनात अशी शंका आली आहे का की हा आनंद फक्त मनाची अवस्था आहे का ? आनंद, मन आणि शरीर यांचं काही scientific relation आहे का त्यांच्यात काही chemistry आहे का काही समीकरण आहे का ? जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून ब्लॉग पूर्ण वाचा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, देवाने माणसाला मेंदू दिलेला आहे.मेंदू विचार करतो,तो चौकस आहे आणि म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी च  तो मूल्यमापन करतो,नव्हे त्याची scientific कारण शोधतो आणि म्हणूनच मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला मन आनंदी  ठेवण्या च्या   ८ scientific tricks सांगणार आहे. ८) स्वतःला क्षणिक अपेक्षांमध्ये गुंतवा- आयुष्यातल्या आनंदाच्या घटना जस की बर्थडे पार्टी ,मित्र-मैत्रिणींना भेटणं अशा छोट्या घटना expect करा. कारण असे events ठरवल्यापासून ते घडेपर्यंत आपण आनंदात असतो आणि त्यावेळी आपल्या शरीरातून positive hormone secret होत असतात म्हणून अशा छ...